AAI Junior Executive Recruitment 2025

AAI Junior Executive Recruitment 2025 – भरती बद्दल संपूर्ण माहिती

AAI Junior Executive Recruitment 2025 : एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ही भारत सरकारची “Mini Ratna Category-I” सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाची संस्था आहे. देशातील विमानतळांचे व्यवस्थापन, …

पूर्ण जाहिरात वाचा

DMER Hall Ticket : DMER ग्रुप C भरती 2025 हॉल तिकीट उपलब्ध ! जाणून घ्या परीक्षा वेळापत्रक, तयारी टिप्स!

DMER Hall Ticket महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (DMER) ग्रुप C अंतर्गत विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी, जसे की Laboratory Assistant, Driver, Pharmacist, Technician …

पूर्ण जाहिरात वाचा

Intelligence Bureau recruitment 2025

Intelligence Bureau Recruitment 2025 : इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025: सिक्युरिटी असिस्टंट (Motor Transport) साठी 455 पदांची मोठी संधी

Intelligence Bureau Recruitment 2025 : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. IB ने Security Assistant (Motor Transport) …

पूर्ण जाहिरात वाचा

Indian Navy Recruitment 2025

Indian Navy Recruitment 2025 : भारतीय नौदलात 1266 सिव्हिलियन ट्रेड्समन स्किल्ड पदांसाठी भरती 2025 – पात्रता, पगार, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती

Indian Navy Recruitment 2025 : भारतीय नौदलाने 2025 साली 1266 सिव्हिलियन ट्रेड्समन स्किल्ड पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. पात्रता, वयोमर्यादा, पगार, परीक्षा पद्धत, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती या येथे जाणून घ्या.

BSF Constable Tradesman Bharti 2025

BSF Constable Tradesman Bharti 2025 | बीएसएफ कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) 3588 पदांची मोठी भरती

भारतीय सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) हे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे अर्धसैनिक दल आहे. या दलात काम करण्याची संधी अनेक तरुणांसाठी अभिमानाची बाब मानली जाते. BSF ने नुकतीच Constable (Tradesman) भरती 2024-25 जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 3588 पदांसाठी (पुरुषांसाठी 3406 आणि महिलांसाठी 182 पदे) अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीत विविध व्यवसायिक (Trades) गटांतर्गत उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

OICL Assistant Bharti 2025

OICL Assistant Bharti 2025 : OICL मध्ये सहाय्यक पदांसाठी भरती – ५०० जागांसाठी संधी!

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ५०० सहाय्यक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ०२ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाईन अर्ज करावा. या लेखात पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, अर्ज प्रक्रिया व इतर संपूर्ण माहिती मराठीत दिली आहे.

AIIMS Nursing Officer Recruitment

AIIMS Nursing Officer Recruitment : 3500 जागा साठी ऑनलाईन अर्ज सुरु – संपूर्ण माहिती इथे जाणून घ्या !

AIIMS Nursing Officer Recruitment : AIIMS (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था), दिल्ली यांनी Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET‑9) साठी भरती जाहीर केली आहे. या …

पूर्ण जाहिरात वाचा

bsf recruitment 2025

Bsf Recruitment 2025 : BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती 2025 जाहीर! 3588 पदांसाठी पुरुष आणि महिलांसाठी संधी!

BSF Recruitment 2025 : जर तुम्ही १०वी उत्तीर्ण असाल आणि देशसेवा करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे! सीमा सुरक्षा दल अर्थात BSF ने …

पूर्ण जाहिरात वाचा

Indian Coast Guard Recruitment 2025

Indian Coast Guard Recruitment 2025 : भारतीय तटरक्षक दल सहाय्यक कमांडंट भरती 2027 – ग्रुप ‘A’ ऑफिसरसाठी सुवर्णसंधी!

Indian Coast Guard Recruitment 2025 : भारतीय तटरक्षक दलात अधिकारी म्हणून सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी! Indian Coast Guard ने सहाय्यक कमांडंट (Assistant …

पूर्ण जाहिरात वाचा

error: मित्रा, असं कॉपी नाही करायचं.. डायरेक्ट लिंक शेअर करायची !