MSEDCL Junior Assistant Admit Card विद्युत सहाय्यक ( ज्युनियर असिस्टंट ) प्रवेशपत्र 2025 जाहीर – 20 ते 22 मे दरम्यान परीक्षा
MSEDCL Junior Assistant Admit Card : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने विद्युत सहाय्यक (ज्युनियर असिस्टंट) पदासाठी 2025 च्या भरती प्रक्रियेअंतर्गत प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा 20 मे 2025 ते 22 मे 2025 दरम्यान आयोजित …