SBI Clerk Mains Result 2025 : एसबीआय क्लर्क मेन्स निकाल 2025 जाहीर – स्कोअरकार्ड, कटऑफ आणि पुढील टप्प्यांची माहिती
SBI Clerk Mains Result 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 2025 साठी क्लर्क (ज्युनियर असोसिएट) मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून आपला स्कोअरकार्ड, कटऑफ आणि मेरिट लिस्ट तपासू शकतात. या निकालानंतर, पात्र उमेदवारांना …