GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 वर्ग 4 भरती – 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! असा करा अर्ज!

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 : महाराष्ट्रातील नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील विविध विभागांमध्ये वर्ग 4 (Class IV) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही भरती GMC छत्रपती संभाजीनगर जिल्हा साठी असून, एकूण शेकडो …

पूर्ण जाहिरात वाचा

Maha Metro Recruitment महा मेट्रो रेल्वे भरती 2025 | विविध विभागांमध्ये अधिकारी पदासाठी संधी | ऑनलाइन अर्ज सुरू

Maha Metro Recruitment

Maha Metro Recruitment ; महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MAHA-Metro) ने नागपूर, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांसाठी अनुभवी अधिकाऱ्यांची भरती घोषित केली आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त उपक्रमाने चालवल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी एकूण 42 …

पूर्ण जाहिरात वाचा

GMC Nanded Recruitment 2025 : डॉ. शंकरराव चव्हाण GMC नांदेड भरती 2025 | वर्ग ४ पदांसाठी 86 जागांची भरती!

GMC Nanded Recruitment 2025

GMC Nanded Recruitment 2025 : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथे गट ड (वर्ग ४) संवर्गातील 86 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख …

पूर्ण जाहिरात वाचा

TAIT Exam 2025 | शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 | ऑनलाईन परीक्षा माहिती

TAIT Exam 2025

TAIT Exam 2025 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन आणि महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये शिक्षक पदासाठी ‘पवित्र प्रणाली’द्वारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही परीक्षा जाहीर झाली आहे. या लेखात आपण भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती – अर्ज …

पूर्ण जाहिरात वाचा

Anganwadi Supervisor Bharti 2025 | “सुवर्णसंधी” अंगणवाडी सुपरवायझर बना ! असा करा अर्ज!

anganwadi supervisor bharti 2025

Anganwadi Supervisor Bharti 2025 : महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती 2025 जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर होईल. येथे पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती पहा. महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2025, अंगणवाडी सुपरवायझर भरती, महिला बाल …

पूर्ण जाहिरात वाचा

Navodaya Vidyalaya Recruitment 2025 | नवोदय विद्यालय समिती पुणे भरती 2025 | 146 वॉर्डन पदांसाठी भरती!

Navodaya Vidyalaya Recruitment

Navodaya Vidyalaya Recruitment 2025 : नवोदय विद्यालय समिती (NVS), पुणे विभाग अंतर्गत Hostel Superintendent (वसतिगृह अधीक्षक) पदासाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती करार तत्त्वावर 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी आहे. ही सुवर्णसंधी इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी खुले आहे. 📋 Navodaya Vidyalaya …

पूर्ण जाहिरात वाचा

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti | MPSC पशुधन विकास अधिकारी भरती 2025 | एकूण 2795 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु !

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत, महाराष्ट्र पशुपालन सेवा गट-अ मधील पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. 📋Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti …

पूर्ण जाहिरात वाचा

Assistant Professor Recruitment 2025 Govt College |शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक भरती 2025

Assistant Professor Recruitment

Assistant Professor Recruitment 2025 : राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामार्फत 2025 साठी सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध वैद्यकीय शाखांमध्ये भरती होणार असून, पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर …

पूर्ण जाहिरात वाचा

Medical Officer Recruitment 2025 | नागपूर वैद्यकीय अधिकारी भरती 2025 | Walk-in Interview साठी थेट हजर राहा!

Medical Officer Recruitment 2025

Medical Officer Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत नागपूर जिल्हा अंतर्गत सर्वेक्षण रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये यामध्ये कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी (MBBS व विशेषज्ञ) पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Walk-in Interview पद्धतीने होणार असून …

पूर्ण जाहिरात वाचा

CM Fellowship 2025 | मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025 | युवांना शासनासोबत काम करण्याची सुवर्णसंधी!

CM Fellowship 2025

CM Fellowship 2025 : महाराष्ट्र शासनाने 2025-26 साठी मुख्यमंत्री फेलोशिप योजना जाहीर केली असून, राज्यातील तरुण-तरुणींना शासकीय यंत्रणेशी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि समाजसेवेसाठी योगदान देण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही योजना ज्ञान, अनुभव आणि करिअर घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. …

पूर्ण जाहिरात वाचा

error: मित्रा, असं कॉपी नाही करायचं.. डायरेक्ट लिंक शेअर करायची !