Union Bank Of India Recruitment 2025 : देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) ने स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी Union Bank Recruitment Project 2025-26 अंतर्गत भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण 500 पदे भरली जाणार आहेत.
📊Union Bank Of India Recruitment 2025 पदांची माहिती (Post Details Table):
पद क्रमांक
पदाचे नाव
ग्रेड
रिक्त जागा
मूळ वेतन (Rs.)
1
असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट)
JMGS-I
250
₹ 48,480 – ₹ 85,920
2
असिस्टंट मॅनेजर (IT)
JMGS-I
250
₹ 48,480 – ₹ 85,920
Total
500
📚 शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria):
1. असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट):
कोणत्याही शाखेतील पदवीधर + खालीलपैकी एक:
CA/CMA/CS
पूर्णवेळ MBA/MMS/PGDM (Finance) – 60% गुण (SC/ST/OBC – 55%)
2. असिस्टंट मॅनेजर (IT):
पूर्णवेळ B.E./B.Tech/MCA/M.Sc/MS/M.Tech (IT, CS, EC, Data Science, Cyber Security)
अनुभव: किमान 1 वर्ष (Cloud, DevSecOps, Data Analytics इ. मध्ये)
🧾 union bank recruitment 2025 आरक्षण तपशील (Category-wise Vacancies):
श्रेणी
क्रेडिट
IT
एकूण
SC
37
37
74
ST
18
18
36
OBC
67
67
134
EWS
25
25
50
UR
103
103
206
Total
250
250
500
📅 Union Bank Bharti 2025 महत्वाच्या तारखा (Important Dates):
घटना
दिनांक
ऑनलाईन अर्ज सुरु
30 एप्रिल 2025
शेवटची तारीख
20 मे 2025
परीक्षा तारीख (अपेक्षित)
जुलै 2025
प्रवेशपत्र डाउनलोड
परीक्षा पूर्वी 10 दिवस
📝 Union Bank Apply Online अर्ज प्रक्रिया (Application Process):
Union Bank Recruitment 2025 ही सुवर्णसंधी आहे बँकिंग क्षेत्रात स्थिर करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी. शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे आणि पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता अर्ज करावा.