OICL Assistant Bharti 2025 : OICL मध्ये सहाय्यक पदांसाठी भरती – ५०० जागांसाठी संधी!
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ५०० सहाय्यक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ०२ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाईन अर्ज करावा. या लेखात पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, अर्ज प्रक्रिया व इतर संपूर्ण माहिती मराठीत दिली आहे.