CISF Head Constable Recruitment 2025 CISF महिला हेड कॉन्स्टेबल भरती 2025 |ऑनलाईन अर्ज सुरु !
CISF Head Constable Recruitment 2025 : CISF (सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) मार्फत महिला उमेदवारांसाठी हॉकी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या खेळाडूंकरिता “हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)” पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कुल ३० पदांसाठी ही भरती आहे आणि अर्ज प्रक्रिया …