IBPS RRB 2025 : 13,217 ऑफिस असिस्टंट व ऑफिसर पदांसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता, परीक्षा माहिती

मित्रांसोबत शेअर करा !

IBPS RRB 2025

IBPS RRB 2025 : 2025 साली IBPS (Institute of Banking Personnel Selection) ने RRB — CRP RRBs-XIV अंतर्गत 13,217 पदांची भरती जाहीर केली आहे. यात Office Assistant (Multipurpose) आणि Officer Scale I, II & III पदांचा समावेश आहे. ही भरती ग्रामीण भागातील बँकांमध्ये (Regional Rural Banks) होणार असून, पात्र उमेदवारांना सरकारी बँकेत स्थिर नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली असून, शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे. येथे आपण पात्रता निकष, वयोमर्यादा, अर्ज कसा करावा, शुल्क, निवड प्रक्रिया, परीक्षा नमुना, आणि महत्त्वाच्या तारखा हे सविस्तरपणे पाहणार आहोत.


भरतीचा आढावा (IBPS RRB 2025)

पदपदसंख्या
Office Assistant (Multipurpose)7972
Officer Scale I (PO)3907
Officer Scale II (General Banking)854
Officer Scale II (IT)87
Officer Scale II (CA)69
Officer Scale II (Law)48
Officer Scale II (Treasury Manager)16
Officer Scale II (Marketing Officer)15
Officer Scale II (Agriculture Officer)50
Officer Scale III199
एकूण13,217

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • नोटिफिकेशन जारी: 31 ऑगस्ट 2025
  • आर्ज प्रारंभ: 1 सप्टेंबर 2025
  • शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025
  • करक्शन विंडो: 2–3 सप्टेंबर 2025
  • Prelims (OA): 6,7,13,14 डिसेंबर 2025; (PO): 22–23 नोव्हेंबर 2025
  • Mains & Interview / Single Exam: डिसेंबर 2025–फेब्रुवारी 2026

पात्रता निकष (Eligibility Criteria) IBPS RRB 2025

  • शैक्षणिक पात्रता:
    • Office Assistant: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
    • Officer Scale-I: संबंधित शाखेत पदवी (प्राथमिकता विशिष्ट विषयांमध्ये)
    • Officer Scale-II & III: संबंधित विशिष्ट पात्रता व अनुभव आवश्यक
  • वयोमर्यादा (01.09.2025 पर्यंत):
    • OA: 18–28 वर्षे
    • Scale I: 18–30 वर्षे
    • Scale II: 21–32 वर्षे
    • Scale III: 21–40 वर्षे
    • आरक्षण गटांसाठी शिथिलता लागू
  • अन्य अटी: स्थानिक भाषा येणे आवश्यक , अतिरिक्त कौशल्य असल्यास प्राधान्य

अर्ज फी (Application Fee)

पात्रता गटOffice AssistantOfficer Posts
General/OBC/EWS₹850₹850
SC/ST/PwBD/ESM₹175₹175

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

  1. ibps.in वर जाऊन “CRP RRBs-XIV” लिंक वर क्लिक करा
  2. नोंदणी करा व लॉगिन प्राप्त करा
  3. वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा
  4. फोटो, सही, हस्तलिखित घोषणा इत्यादी अपलोड करा
  5. फॉर्म पूर्णपणे तपासून सबमिट करा
  6. फी भरा आणि पुष्टी पृष्ठ डाउनलोड करा

निवड प्रक्रिया (Selection Process)

  1. Prelims Exam (Clerk/PO): ऑनलाईन, कट-ऑफ आधारित
  2. Mains Exam: व्यापक स्वरूपात, विषयानुसार
  3. Interview: (PO & Scale II/III साठी)
  4. Document Verification & Medical Test
  5. Final Merit List आधारेलिखित निकालावर

ℹ प्रश्नोत्तर (FAQs)

1. अर्जाची शेवटची तारीख कोणती?
– 21 सप्टेंबर 2025 पर्यंत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2. किती पद उपलब्ध आहेत?
– एकूण 13,217 रिक्त पदे.

3. पात्रता काय आहे?
– OA: पदवी, Office Officer Posts: संबंधित क्षेत्रात पदवी किंवा अनुभव. वयोमर्यादा 18–40 वर्षे.

4. फीस किती?
– General/OBC: ₹850; SC/ST/PwBD/ESM: ₹175.

5. परीक्षा कधी आणि कशी होणार?
– Prelims: नोव्हेंबर–डिसेंबर; Mains/Single: डिसेंबर 2025–फेब्रुवारी 2026.


📲 सोशल मीडिया अपडेटसाठी आमच्यासोबत रहा:


मित्रांसोबत शेअर करा !

Romeel Kumawat

नमस्कार! मी रोमिल , Bhartiguide.com या वेबसाईटचा लेखक आणि संस्थापक आहे. ही वेबसाईट मी खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे, जे सरकारी नोकऱ्या, भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मराठीतून शोधत असतात. माझं उद्दिष्ट एकच आहे – योग्य आणि अचूक माहिती अगदी सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचवणे. मला माहिती लिहायला, अभ्यास करायला आणि लोकांना मदत करायला खूप आवडतं. त्यामुळे मी प्रत्येक लेख काळजीपूर्वक तयार करतो, जेणेकरून वाचकांना उपयुक्त आणि खात्रीशीर माहिती मिळावी. भविष्यात Bhartiguide.com च्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना मदत करता यावी, हा माझा नेहमीच प्रयत्न असतो.

View all posts by Romeel Kumawat

Leave a Comment

error: मित्रा, असं कॉपी नाही करायचं.. डायरेक्ट लिंक शेअर करायची !