Indian Navy Recruitment 2025 : भारतीय नौदलात 1266 सिव्हिलियन ट्रेड्समन स्किल्ड पदांसाठी भरती 2025 – पात्रता, पगार, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती
Indian Navy Recruitment 2025 : भारतीय नौदलाने 2025 साली 1266 सिव्हिलियन ट्रेड्समन स्किल्ड पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. पात्रता, वयोमर्यादा, पगार, परीक्षा पद्धत, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती या येथे जाणून घ्या.