MMRDA Bharti 2025 🏗️ अभियंता व तांत्रिक पदांची भरती 2025 | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात संधी !!
मित्रांसोबत शेअर करा !
MMRDA Bharti 2025
MMRDA Bharti 2025 : मुंबई महानगरात नोकरी करू इच्छिणाऱ्या अभियंता व तांत्रिक पदवीधरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी 03/2025 क्रमांकाच्या जाहिरातीनुसार विविध पदांसाठी जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून 15 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
सर्व आरक्षित प्रवर्गांनी वैध प्रमाणपत्रे प्रस्तुत करणे आवश्यक.
ℹ️ महत्त्वाच्या सूचना
अर्जामध्ये दिलेली माहिती खरी असणे आवश्यक.
अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज नाकारण्यात येईल.
एकाहून अधिक पदासाठी अर्ज करता येणार नाही.
कोणतीही अर्ज फी नाही.
MMRDA चा निर्णय अंतिम राहील.
MMRDA भरती 2025 ही अभियंता, डिप्लोमा आणि तांत्रिक क्षेत्रातील उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची संधी आहे. जर तुम्ही मुंबईमध्ये सरकारी प्रकल्पांवर काम करण्याची इच्छा ठेवत असाल, तर ही भरती तुम्हाला चांगल्या करिअरची दिशा देऊ शकते. अर्ज प्रक्रिया अगदी सोपी असून शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज भरावा.
नमस्कार! मी रोमिल , Bhartiguide.com या वेबसाईटचा लेखक आणि संस्थापक आहे. ही वेबसाईट मी खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे, जे सरकारी नोकऱ्या, भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मराठीतून शोधत असतात.
माझं उद्दिष्ट एकच आहे – योग्य आणि अचूक माहिती अगदी सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचवणे. मला माहिती लिहायला, अभ्यास करायला आणि लोकांना मदत करायला खूप आवडतं. त्यामुळे मी प्रत्येक लेख काळजीपूर्वक तयार करतो, जेणेकरून वाचकांना उपयुक्त आणि खात्रीशीर माहिती मिळावी.
भविष्यात Bhartiguide.com च्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना मदत करता यावी, हा माझा नेहमीच प्रयत्न असतो.