MAHATRANSCO Recruitment : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO) ने सिव्हिल आणि फायनान्स/अकाउंट्स कॅडरमधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. जाहिरात क्र. 15/2024 ते 24/2024 अंतर्गत ही भरती होणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.
या लेखात आपण या भरतीची संपूर्ण माहिती – पदांची यादी, पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि लिंक यांचा सविस्तर व सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत.
अर्ज करताना फोटो, स्वाक्षरी, अंगठा यांचे स्कॅन केलेले नमुने आवश्यक
अर्जामध्ये बदलाची परवानगी नाही एकदा Submit केल्यावर
महिलांनी विवाहानंतर नाव बदलल्यास Identity Proof प्रमाणे नाव भरावे
MAHATRANSCO भरती 2025 ही महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग व फायनान्स क्षेत्रातील तरुणांसाठी उत्तम शासकीय नोकरीची संधी आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर वेळ न दवडता आजच अर्ज करा आणि तुमच्या उज्वल भविष्यास सुरुवात करा!
नमस्कार! मी रोमिल , Bhartiguide.com या वेबसाईटचा लेखक आणि संस्थापक आहे. ही वेबसाईट मी खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे, जे सरकारी नोकऱ्या, भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मराठीतून शोधत असतात.
माझं उद्दिष्ट एकच आहे – योग्य आणि अचूक माहिती अगदी सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचवणे. मला माहिती लिहायला, अभ्यास करायला आणि लोकांना मदत करायला खूप आवडतं. त्यामुळे मी प्रत्येक लेख काळजीपूर्वक तयार करतो, जेणेकरून वाचकांना उपयुक्त आणि खात्रीशीर माहिती मिळावी.
भविष्यात Bhartiguide.com च्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना मदत करता यावी, हा माझा नेहमीच प्रयत्न असतो.