🔥 फायरमन भरती 2025 (Fireman Bharti 2025) | 10वी पास आणि अग्निशमन कोर्स धारकांसाठी सुवर्णसंधी!
Fireman Bharti 2025 : केंद्रशासित आणि राज्यशासित यंत्रणांमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी उत्तम संधी! कुरुंदवाड नगरपरिषद अंतर्गत “फायरमन (Fireman)” पदासाठी भरती 2025 जाहीर करण्यात आली …