Jalna Police Patil Bharti 2025 : जालना जिल्हा पोलीस पाटील भरती 2025 | – 722 पदांसाठी अर्ज सुरू
Jalna Police Patil Bharti 2025 : महाराष्ट्रात पोलीस पाटील पदाला गावपातळीवरील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. पोलीस विभागाला गावातील घडामोडींची माहिती देणे, गुन्हेगारी नियंत्रणासाठी …