MAHAGENCO Technician 3 Admit Card प्रवेशपत्र उपलब्ध | परीक्षेची सर्व माहिती
MAHAGENCO Technician 3 Admit Card महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) ने Technician Grade 3 पदासाठी 800 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी प्रवेशपत्र 29 एप्रिल 2025 रोजी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षा 8, 9, 10 आणि 15 मे 2025 रोजी विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mahagenco.in … Read more