
MSC Bank Bharti 2025 : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड म्हणजेच (MSC Bank) मध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली असून त्या संबंधी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. हि बँक 1911 साली स्थापन झालेली असून शेड्यूल्ड बँक आहे , महाराष्ट्रातील पदवीधर उमेदवारांसाठी बँकेकडून Trainee पदांची भरती 2025 सुरु केली आहे हि युवकांसाठी साठी सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये Trainee Junior Officer, Trainee Associate, Typist, Peon आणि Driver या विविध पदांसाठी एकूण 167 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
📅 महत्वाच्या तारखा – MSC Bank Recruitment 2025 Exam Date
क्र. | कार्यक्रम | तारीख |
---|---|---|
1 | अर्ज सुरु होण्याची तारीख | 17 जुलै 2025 |
2 | अर्ज करण्याची अंतिम तारीख | 6 ऑगस्ट 2025 |
3 | फी भरण्याची अंतिम तारीख | 6 ऑगस्ट 2025 |
4 | परीक्षा दिनांक (अपेक्षित) | ऑगस्ट/सप्टेंबर 2025 |
📋 पदानुसार भरती तपशील – MSC Bank Vacancy Details 2025
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Trainee Junior Officer | 44 |
Trainee Associate | 50 |
Trainee Typist | 09 |
Trainee Driver | 06 |
Trainee Peon | 58 |
एकूण | 167 |
🧾 MSC Bank पात्रता – Eligibility Criteria 2025 (MSC Bank Bharti 2025)
✅ Trainee Junior Officer
- शिक्षण: कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुणांसह)
- अनुभव: किमान 2 वर्षे बँकिंग अनुभव
- वयोमर्यादा: 23 ते 32 वर्षे
- स्तायफंड: ₹30,000/- प्रशिक्षणादरम्यान
- पगार: ₹52,100/- प्रशिक्षणानंतर
✅ Trainee Associate
- शिक्षण: कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुणांसह)
- वयोमर्यादा: 21 ते 28 वर्षे
- स्तायफंड: ₹25,000/-
- पगार: ₹34,400/-
✅ Trainee Typist
- शिक्षण: पदवी + टायपिंग सर्टिफिकेट (मराठी 30 wpm, इंग्रजी 40 wpm)
- वयोमर्यादा: 21 ते 28 वर्षे
- पगार: ₹34,400/- + ₹650/- टायपिस्ट भत्ता
✅ Trainee Driver
- शिक्षण: 10वी पास + वैध LMV परवाना
- वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
- स्तायफंड: ₹22,000/-
- पगार: ₹27,700/-
✅ Trainee Peon
- शिक्षण: 10वी पास
- वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
- स्तायफंड: ₹20,000/-
- पगार: ₹24,500/-
🧠 परीक्षा पद्धत – MSC Bank Exam Pattern 2025
पदानुसार परीक्षा पद्धती खालीलप्रमाणे आहे:
- Junior Officer/Associate:
- Professional Knowledge
- English Language
- Banking & General Awareness
- Quantitative Aptitude
- Total: 160 प्रश्न – 200 गुण – 120 मिनिटे
- Typist पदासाठी:
- मराठी भाषा व माहिती
- Reasoning
- General Awareness
- Numerical Ability
- नंतर टायपिंग चाचणी (Skill Test)
- Driver आणि Peon:
- Reasoning
- General English
- General Awareness
- Numerical Ability
- Total: 120 प्रश्न – 120 गुण – 90 मिनिटे
💳 अर्ज शुल्क – Application Fees
पद | शुल्क (GST सह) |
---|---|
Trainee Junior Officer | ₹1770/- |
Trainee Associate | ₹1180/- |
Trainee Typist | ₹1180/- |
Trainee Driver | ₹1180/- |
Trainee Peon | ₹1180/- |
📝 अर्ज प्रक्रिया – How to Apply for MSC Bank Recruitment 2025
- अधिकृत संकेतस्थळावर जा – https://www.mscbank.com/Careers.aspx
- अर्ज फॉर्म भरा
- फोटो, सही, अंगठ्याचा ठसा आणि declaration स्कॅन करून अपलोड करा
- अर्ज फी ऑनलाईन भरा
- अर्जाची प्रिंट काढा
📜 Declaration टेक्स्ट:
“I, (उमेदवाराचे नाव), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct…”
🏢 परीक्षा केंद्रे
- मुंबई
- पुणे
- नागपूर
- नाशिक
- औरंगाबाद
- नांदेड
- कोल्हापूर
📜 महत्त्वाच्या सूचना
- एकाच उमेदवाराने एकाच पदासाठी अर्ज करावा
- MSC बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मुलांना 5 वर्ष वयोमर्यादेत सवलत
- निवड झाल्यावर 4 वर्षांच्या सेवेसाठी करार
- करार तोडल्यास ₹10 लाख दंड व दोन हमीदारांची आवश्यकता
MSC Bank Recruitment 2025 ही महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी बँक क्षेत्रातील उत्तम संधी आहे. तुम्ही जर पात्र असाल, तर अर्ज लवकरात लवकर करा.
📅 अर्ज अंतिम दिनांक: 6 ऑगस्ट 2025
🔗 Apply Link: MSC Bank Careers
📲 सोशल मीडिया अपडेटसाठी आमच्यासोबत रहा:
- WhatsApp गट: सामील व्हा
- Telegram चॅनेल: Join Now
- WEBSITE : bhartiguide.com
- Instagram : Bharti Guide