AAI ATC Recruitment : भारतातील नागरी उड्डाण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी! भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने Junior Executive (Air Traffic Control – ATC) पदासाठी 309 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील नोकरी असून, संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग होऊ शकते.
स्कॅन केलेले फोटो, स्वाक्षरी व प्रमाणपत्रे अपलोड करा
अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा
अर्ज शुल्क:
प्रवर्ग
शुल्क
UR/OBC/EWS
₹1000/-
SC/ST/PwBD/महिला
शुल्क नाही
AAI अप्रेंटिस
शुल्क नाही
📎 आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक प्रमाणपत्र (B.Sc / B.E. / B.Tech)
जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS)
PwBD प्रमाणपत्र (जर लागू असेल)
AAI अप्रेंटिस सर्टिफिकेट (जर लागू असेल)
फोटो आणि स्वाक्षरी
NOC (सेवा वर्गातील उमेदवारांसाठी)
🧪 महत्त्वाचे वैद्यकीय निकष
ICAO Level-4 English Proficiency during training essential
Voice, Psychology, Medical, Drug Use चाचण्या अनिवार्य
Training कालावधीतील सेवा नाकारल्यास ₹7 लाखांचा बंधपत्र
📅 महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रम
तारीख
अर्ज सुरू
25 एप्रिल 2025
अर्ज अंतिम दिनांक
24 मे 2025
CBT परीक्षा (अपेक्षित)
जून-जुलै 2025
AAI Junior Executive (ATC) भरती 2025 ही इंजिनिअरिंग व सायन्स शाखेतील पदवीधारकांसाठी एक जबरदस्त सरकारी संधी आहे. उत्कृष्ट वेतन, संपूर्ण भारतात काम करण्याची संधी, आणि नागरी उड्डाण क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी या भरतीमधून मिळते. पात्र उमेदवारांनी www.aai.aero या संकेतस्थळावरून लवकर अर्ज करावा.